🏰 पलूस तालुक्यात किल्ले बांधणीचा महासंग्राम! विजेत्यांवर होणार हजारोंच्या बक्षिसांची बरसात; समूह गटाला तब्बल १० हजारांचे पारितोषिक!
स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचा भव्य उपक्रम; गावनिहाय आणि तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन; शिवरायांच्या इतिहासाचा…
November 07, 2026