भिलवडीकरांनो, सज्ज व्हा एका भव्य आणि थरारक सोहळ्यासाठी!
मा. श्री. प्रदीप (आप्पा) कदम, अध्यक्ष — स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती यांच्या संकल्पनेतून...
आयोजित करण्यात आली आहे.
पारंपरिक होड्यांच्या भव्य शर्यती!
रविवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी, ऐतिहासिक कृष्णा घाट, भिलवडी नदीच्या पुलाजवळ रंगणार आहे होड्यांच्या शर्यतीचा थरार!
सायंकाळी ४ वाजता होड्यांच्या स्पर्धेला होणार आहे सुरुवात!
आणि विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची लयलूट!
🏆 प्रथम क्रमांक — ३३ हजार ३३३ रुपये !.. आणि सन्मान चिन्ह
🏆 द्वितीय क्रमांक — २२ हजार २२२ रुपये !.. आणि सन्मान चिन्ह
🏆 तृतीय क्रमांक — ११ हजार १११ रुपये !.. आणि सन्मान चिन्ह
🏆 चतुर्थ क्रमांक — ९ हजार ९९९ रुपये !.. आणि सन्मान चिन्ह
🏆 पाचवा क्रमांक — ७ हजार ७७७ रुपये !.. आणि सन्मान चिन्ह
होड्यांच्या शर्यतीचा थरार अनुभवत असतानाच...
🎶 रंगणार आहे एक भव्य सांस्कृतिक कार्यक्रम!
The Folk महाराष्ट्र आणि
श्वेता दोंडेकर यांच्या दमदार LIVE SINGING SHOW ची संगीत मैफल!
नृत्य, संगीत आणि मनोरंजनाचा जल्लोष...
रविवार, २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ८ वाजता!
म्हणूनच...
कुटुंबासह या, मित्रांसह या... आणि कृष्णा घाटावर अनुभव घ्या परंपरा, थरार आणि मनोरंजनाचा अनोखा संगम!
🚣 होड्यांच्या भव्य शर्यती...
🎶 लाईव्ह सिंगिंग शो...
🏆 आकर्षक बक्षिसे...
🎉 आणि भव्य सांस्कृतिक कार्यक्रम!
📍 स्थळ — ऐतिहासिक कृष्णा घाट, भिलवडी नदीच्या पुलाजवळ.
२३ ऑगस्ट २०२६... ही तारीख लक्षात ठेवा!
भिलवडीत भेटूया... कृष्णा घाटावर!
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰




