yuva MAharashtra महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 सांगली तथा सातारा स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीतून 4 उमेदवारांची माघार, रिंगणात 3 उमेदवार

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 सांगली तथा सातारा स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीतून 4 उमेदवारांची माघार, रिंगणात 3 उमेदवार



 

सांगली, दि. ४ (जि. मा. का.) : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 सांगली तथा सातारा स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या 7 पैकी 4 उमेदवारांनी आज अर्ज माघारीच्या अखेरीच्या दिवशी माघार घेतली असून, 3 उमेदवार निवडणूक लढणार आहेत. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी ही माहिती दिली.

 

निवडणूक लढणारे उमेदवार खालीलप्रमाणे

 

1)   धैर्यशील ज्ञानदेव कदम, मु. पो. गोरेगाव (वांगी), ता. खटाव, जि. सातारा — भारतीय जनता पक्ष

2)  अभयसिंह खाशेराव जगताप, मु.पो. वरकुटे मलवडी, ता. माण, जि. सातारा — नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)

3)  किशोर हनमंत धुमाळ, 123 बागडवाडा, शिवाजीनगर, गोडोली, सातारा — अपक्ष

 

निवडणुकीतून माघार घेतलेले उमेदवार खालीलप्रमाणे

 



1) तानाजी भगवान पाटील, क्रांतीसिंह नगर, पुजारवाडी, आटपाडी, ता. आटपाडी, जि. सांगली, अपक्ष




2)  पाटील प्रताप धोंडीराम, मु. पो. उरण इस्लामपूर, पाटील भजनी मंडपाजवळ — अपक्ष




3)  पाटील मयूर बाबासो, प्लॉट नं. 3, संजोग कॉलनी, पंचमुखी मारुती रोड, सांगली, ता. मिरज, जि. सांगली — अपक्ष




4) मेढे संजय नायकू, जुना हिराबाग रोड, वखार भाग, कोकणे गल्ली, नागोबा कट्टा जवळ, मिरज, ता. मिरज, जि. सांगली — अपक्ष


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰