yuva MAharashtra केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सांगली जिल्हा दौरा

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सांगली जिल्हा दौरा

 


 

        सांगली, दि 26 (जि.मा.का.) : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे सोमवार, दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

 

            सोमवार, दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12.45 वाजता राजर्षी शाहू शिक्षण संस्थेचे मालुश्री विठ्ठलराव पाटील सभागृहाचे उद्घाटन, स्थळ - इनामधामणी फाटा, रत्नागिरी नागपूर हायवे, इनाम धामणी. दुपारी 1.30 वाजता गगनगिरी सेवाभावी संस्था विठ्ठल पाटील स्पोर्ट्स क्लब टर्फ उद्घाटन, स्थळ - इनाम धामणी, सांगली रोड. दुपारी 1.50 वाजता समाज कल्याण अधिकारी यांच्यासमवेत बैठक, स्थळ - शासकीय विश्रामगृह सांगली. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे पत्रकार परिषद. सायंकाळी 5.30 वाजता भावे नाट्यमंदिर हरभट रोड सांगली येथील गौरव सोहळ्यास उपस्थिती. सायंकाळी 7 वाजता भावे नाट्यमंदिर येथून साताराकडे प्रयाण.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰