भिलवडी : दि. २५ मे २०२५
भिलवडी (ता. पलूस) येथील श्रीमती मंजुळा भाऊसो गोरे वय वर्ष ८८ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्या धनाजी गोरे यांच्या आई होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
रक्षा विसर्जन मंगळवार २७/०५/२०२५ रोजी सकाळी ०९ : ०० वाजता भिलवडी येथे होणार आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰