yuva MAharashtra निधन वार्ता : शंकर उर्फ सोनाप्पा गणपती टकले यांचे आकस्मित निधन..

निधन वार्ता : शंकर उर्फ सोनाप्पा गणपती टकले यांचे आकस्मित निधन..

 



  भिलवडी ( ता . पलूस ) येथील शंकर उर्फ सोनाप्पा गणपती टकले (वय ६३ वर्ष) यांचे शनिवार दि. ६ सप्टेंबर २०२५ रोजी माळवाडी (भिलवडी) येथे राहत्या घरी आकस्मित निधन झाले.

    त्यांच्या पाश्चात एक मुलगा ,सुन ,चार मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.


रक्षा विसर्जन व कार्य विधी ---


 रक्षा विसर्जन व दशविधीचा कार्यक्रम सोमवार  दिनांक - ८/९/२०२५ रोजी कृष्णाघाट भिलवडी येथे सकाळी ९:३० वाजता होणार असून त्याच दिवशी सकाळी ११:०० वा. राहत्या घरी (सिध्देश्वर मंदिर) माळवाडी येथे कार्याचा विधी होणार आहे.



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰