पलूस दि. २५ : पलूस आमणापूर रोड पुदाले मळा येथील श्रीमती कृष्णाबाई महादेव पुदाले (वय ८४ ) यांचे शनिवारी सायंकाळी निधन झाले.
सदाशिव पुदाले, सुरेश पुदाले यांच्या मातोश्री होत.
त्यांच्या पश्चात दोन मुले , मुली , सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
रक्षाविसर्जन विधी सोमवार दि. २६ मे २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता पलूस स्मशानभूमी येथे आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰