पलूस दि. २९ : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण यांच्या मातोश्री इंदुबाई केशव चव्हाण (85) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना,जावई,नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी 9:00 वाजता पलूस येथे नवीन स्टॅन्ड जवळील स्मशान भूमीत होणार आहे.
प्रतिनिधी
अख्तर पिरजादे
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰