yuva MAharashtra निधन वार्ता : ज्येष्ठ नागरिक श्री येदु मल्लू पवार यांचेगरिक श्री येदु मल्लू पवार यांचे निधन

निधन वार्ता : ज्येष्ठ नागरिक श्री येदु मल्लू पवार यांचेगरिक श्री येदु मल्लू पवार यांचे निधन



 कवठेमहांकाळ :  शिरढोण तालुका कवठेमहांकाळ येथील ज्येष्ठ नागरिक श्री येदु मल्लू पवार यांचे गुरुवार दि. 20 / 02/ 2025 रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले .

त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले, एक मुलगी , सुना व नातवंडे असा परिवार आहे.

ते डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण श्री अशोकराव पवार यांचे ज्येष्ठ बंधू व सांगली महानगरपालिका माजी आरोग्य सभापती सौ उषा अशोकराव पवार यांचे दीर होते.

रक्षाविसर्जन विधी शनिवार दिनांक 22/ 02/ 2025 रोजी सकाळी 09 : 00 वाजता शिरढोण तालुका कवठेमहांकाळ येथे होणार आहे.



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰