BANNER

The Janshakti News

पार्वती दत्तू पाटील यांचे निधन



=====================================
=====================================
                            निधन वार्ता
--------------------------------------------------------------------

तासगाव /तुरची : वार्ताहर दि. १३ जानेवारी २०२३

तुरची ता. तासगांव येथील कै. दत्तू लक्ष्मण पाटील शिक्षण प्रसारक मंडळ तुरची संस्थेचे संस्थापक /अध्यक्ष व जिल्हा परिषद सांगलीचे सदस्य मा.संजय (दादा ) दत्तू पाटील  यांच्या मातोश्री कै. पार्वती दत्तू पाटील यांचे वार.. शनिवार, दिनांक : १३ /०१ / २०२४ रोजी सायंकाळी ७ : ३० वा तुरची येथे राहत्या घरीच वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली,सून, नातू , नात, नातसून असा परिवार आहे.


रक्षाविसर्जन विधी सोमवार दिनांक १५ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ वा. तुरची येथील स्मशानभूमी येथे होणार आहे. तसेच दहावा व कार्यविधी त्याच दिवशी होणार आहे..

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆