==============================
==============================
भिलवडी | दि. १३ डिसेंबर २०२२
भिलवडी (ता.पलूस) येथील सौ. कमल बजरंग कांबळे यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी अल्पशा आजारामुळे सोमवार दिनांक 12/ 12 /2022 रोजी सांगली येथील हॉस्पपिटलमध्ये उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.
त्या सन २००१ ते २०१० पर्यंत सलग दहा वर्षे भिलवडी ग्रामपंचायतीच्या सदस्या होत्या. त्यांच्या पश्चात त्यांचे पती श्री.बजरंग सादू कांबळे हे एकटेच आहेत.
रक्षाविसर्जन बुधवार दिनांक 14/ 12 /2022 रोजी सकाळी ठीक 10:00 वाजता कृष्णा घाट भिलवडी येथे आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆