BANNER

The Janshakti News

भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील २६ जण तडीपार.. ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई..



=====================================
==============================

भिलवडी | दि. १२ डिसेंबर २०२२

पलूस तालुक्यातील भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीच्या   पार्श्वभूमीवर  ब्रम्हनाळ, वसगडे, अंकलखोप, सुखवाडी, भिलवडी, नागठाणे, माळवाडी, चोपडेवाडी , धनगांव या गावातील रेकॉर्डवरील २६ जणांना  निवडणुक कालावधीकरिता हद्दपार करण्यात आहे.


भिलवडी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार..

 ग्रामपंचायत निवडणुक काळात कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता आबाधित राखणे करिता वरिष्ठांच्या सुचनेनुसार  भिलवडी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी  कैलास कोडग यांनी पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील वेगवेगळ्या प्रकरणात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या २६ जणांविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहीता कलम १४४ (२) प्रमाणे हद्दपारीचे प्रस्ताव मा. उपविभागीय दंडाधिकारी सो कडेगांव विभाग कडेगांव यांना सादर केले होते. त्यानुसार मा. उपविभागीय दंडाधिकारी  यांनी  २६ जणांना दिनांक ०८.१२.२०२२  ते दिनांक २०.१२.२०२२  पर्यंत निवडणुक कालावधी करिता पलुस तालुका हद्दीतुन हद्दपार ( तडीपारीचे) आदेश दिले.
 
मा. उपविभागीय दंडाधिकारी सो कडेगांव विभाग कडेगांव यांच्या आदेशानुसार

१) विजय सुभाष ऐवळे रा. माळवाडी 
२) राजाराम बापु गावडे रा. ब्रम्हनाळ 
३) पिराजी बयाजी कांबळे रा. माळवाडी 
४) आप्पासो विठ्ठल बाने रा. ब्रम्हनाळ 
५) अमोल बाळासो गुरव रा. ब्रम्हनाळ 
६) अजित दत्तु चौगुले रा. ब्रम्हनाळ 
७) बाळासो काशीनाथ घाडगे रा. नागठाणे 
८) राकेश कृष्णात पाटील रा. नागठाणे 
९) सुनिल बबन मदने रा. नागठाणे 
१०) प्रमोद सुदाम चांदणे रा. अंकलखोप 
११) दशरथ अनिल काटे रा. अंकलखोप 
१२) दिपक शहाजी वारे रा. अंकलखोप 
१३) नंदकुमार श्रीधर देवकुळे रा. अंकलखोप १४) सागर थोंडीराम लांडगे रा. अंकलखोप १५) रविद्र प्रकाश बोडर रा.धनगांव 
१६ ) महेश उत्तम जगताप रा. सुखवाडी 
१७) विनायक धोडींराम मोहीते रा. सुखवाडी १८ ) सुनिल संजय स्वामी रा. भिलवडी 
१९) राम यशवंत बारे रा. अंकलखोप 
२०) अतुल रामचंद्र वारे रा. अंकलखोप 
२१ ) देवगोडा नरसगोंडा पाटील रा. वसगडे २२) रोहीत देवगोंडा पाटील रा. वसगडे 
२३) सागर एकनाथ कोल्हे रा. अंकलखोप 
२४) सुनिल पांडुरंग मगदुम रा. खंडोबाचीवाडी २५ ) अमोल गुडाप्पा भोसले रा. भिलवडी 
२६) अमोल शामराव जाधव रा. वाळवा
 यांना  पलुस तालुक्यातुन हद्दपार (तडीपार) करणेची कारवाई भिलवडी पोलीसांकडून करणेत आली आहे.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆