BANNER

The Janshakti News

निधन वार्ता : माळवाडी ता.पलूस येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.सखाराम आकाराम मोरे यांच्या मातोश्री श्रीमती जनाबाई आकाराम मोरे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन...निधन वार्ता : 

माळवाडी ता.पलूस येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.सखाराम आकाराम मोरे यांच्या मातोश्री श्रीमती जनाबाई आकाराम मोरे  यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन...भिलवडी | दि. २ डिसेंबर २०२१

माळवाडी ता. पलूस येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.सखाराम आकाराम मोरे यांच्या मनमिळाऊ स्वभावाच्या मातोश्री श्रीमती जनाबाई आकाराम मोरे (वयवर्षे ७२) यांचे बुधवार दि. ०१/१२/२०२१ रोजी सांयकाळी ५:०० वाजता माळवाडी ता.पलूस येथील  त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.   त्यांच्या पश्चात दोन मुले , सुना व नातवंडे असा  मोठा परीवार आहे. त्यांच्या जाण्याने माळवाडी (भिलवडी) येथील मोरे कुटुंबियांवर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


त्यांच्या मृत आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना......!

शोकाकुल -------------------

" द.जनशक्ती न्यूज " डिजिटल मिडिया व रुपटक्के परिवार
 माळवाडी (भिलवडी) ता.पलूस

कै.गजानन (भाऊ) मोहिते युथ फाऊंडेशन 
माळवाडी (भिलवडी) ता. पलूस

----------------------------------------------------------

रक्षाविसर्जन ------ 

वार - शुक्रवार
दिनांक - ०३/१२/२०२१ 
वेळ - सकाळी ९:०० वाजता
ठिकाण - " कृष्णा घाट " भिलवडी ता.पलूस जि.सांगली.
----------------------------------------------------------