ग्रामपंचायत माळवाडी (भिलवडी) ता.पलूस
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी...
सुखाचे किरण येती घरी...
पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा...
माळवाडी ग्रामपंचायतीकडून सर्व नागरिकांना दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!
---------------------शुभेच्छुक--------------------
सरपंच , उपसरपंच , ग्रामविकास अधिकारी , सर्व सदस्य व कर्मचारी ' ग्रामपंचायत माळवाडी तालूका पलूस '