yuva MAharashtra सांगली सह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद निवडणूक 2026 साठी 99.89 टक्के मतदान

सांगली सह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद निवडणूक 2026 साठी 99.89 टक्के मतदान

- तरूण भारत व्यायाम मंडळ इमारत, सांगली येथे 22 जून 2026 रोजी होणार मतमोजणी

 


        सांगली, दि. 18 (जि. मा. का.) : सांगली सह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद निवडणूक 2026 साठी सरासरी 99.89 टक्के मतदान झाले. गुरूवार, दि, 18 जून 2026 रोजी सांगली जिल्ह्यातील 5 व सातारा जिल्ह्यातील 7 अशा एकूण 12 मतदान केंद्रांवर सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या मतदानाची मतमोजणी सोमवार, दि. 22 जून 2026 रोजी सकाळी 8 वाजता तरूण भारत व्यायाम मंडळ इमारत, सांगली येथे होणार आहे.                     

 

            मतदार केंद्रनिहाय मतदाराची संख्या व झालेले मतदान पुढीलप्रमाणे –

 

अ.क्र.

मतदान केंद्राचे नाव

एकूण मतदार

झालेले मतदान

पुरूष

स्त्री

एकूण

पुरूष

स्त्री

एकूण

टक्केवारी

तहसिल कार्यालय वाई

58

52

110

58

52

110

100

तहसिल कार्यालय फलटण

16

15

31

16

15

31

100

तहसिल कार्यालय माण

29

29

58

29

29

58

100

तहसिल कार्यालय कोरेगाव

22

20

42

22

20

42

100

तहसिल कार्यालय सातारा

74

78

152

74

78

152

100

तहसिल कार्यालय पाटण

10

09

19

10

9

19

100

तहसिल कार्यालय कराड

31

29

60

31

29

60

100

तहसिल कार्यालय कडेगाव

21

21

42

21

21

42

100

उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय खानापूर भाग विटा

51

46

97

50

46

96

98.97

१०

तहसिल कार्यालय वाळवा ईश्वरपूर

46

36

82

46

36

82

100

११

पुरवठा विभाग अपर तहसिल कार्यालय सांगली

78

79

157

78

79

157

100

१२

तहसिल कार्यालय जत

23

22

45

23

22

45

100

एकूण

459

436

895

458

436

894

99.89


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰