yuva MAharashtra वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा सांगली जिल्हा दौरा

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा सांगली जिल्हा दौरा

 


        सांगली, दि. 8 (जि. मा. का.) : वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे दिनांक 09 व 10 मे 2026 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.




            शनिवार दिनांक 09 मे 2026 रोजी सकाळी 8.37 वा. रेल्वेने भिलवडी, जिल्हा-सांगली येथे आगमन व चितळे डेअरीकडे प्रयाण. सकाळी 8.45 वा चितळे डेअरी येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वाजता चितळे डेअरी येथे विविध प्रकल्पांची पाहणी व राखीव.

            रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता चितळे डेअरी येथून शासकीय मोटारीने पुणेकडे प्रयाण.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰