येळावी दि. २१ : येळावी ता. ( तासगाव ) गावचे सुपुत्र व राजापूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदिप सुगंध सुवासे यांचे बुधवार, दिनांक २० मे २०२६ रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
निधनसमयी ते ५२ वर्षांचे होते.
स्व. प्रदिप सुवासे हे शांत, संयमी व कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून परिसरात परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
ते एल.आय.सी.शाखा: कवठेमहांकाळचे असिस्टंट व ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर श्री. संदिप सुवासे यांचे बंधू होत.
त्यांच्या निधनाने सुवासे कुटुंबावर तसेच येळावी गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे.
त्यांचा रक्षा विसर्जन कार्यक्रम
शुक्रवार, दि. २२/०५/२०२६ रोजी सकाळी ९ वा. आहे.
दशक्रिया विधी ----
शुक्रवार, दि.२२/०५/२०२६ रोजी सकाळी १० वा. आहे. तसेच
उत्तरकार्य विधी ----
शुक्रवार, दि. २२/०५/२०२६ रोजी सकाळी ११:३० वा. शांतीनगर - येळावी येथे आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



