yuva MAharashtra महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मा. अशोक काकडे (जिल्हाधिकारी, सांगली) यांचा सन्मान

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मा. अशोक काकडे (जिल्हाधिकारी, सांगली) यांचा सन्मान


                               व्हिडीओ 



सांगली दि. २१ : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मा. अशोक काकडे (जिल्हाधिकारी, सांगली) यांचा सन्मान
दैनिक लोकसत्ता यांच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्हा निर्देशांकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सांगलीचे जिल्हाधिकारी मा. अशोक काकडे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.



जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी अंमलबजावणी, विकासकामांतील गती आणि विविध शासकीय योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला जॉईन साहेब तसेच संजय जी काकडे साहेब उपस्थित होते.
हा सत्कार सांगली जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात असून सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰





🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰