yuva MAharashtra जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 चे निकाल जाहीर

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 चे निकाल जाहीर



        सांगली, दि. 9 (जि.मा.का.) : जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 साठी दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान झाले होते. या मतदानाची आज दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडली.

 

जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभागाचे निवडून आलेले सभासद पुढीलप्रमाणे.

तालुका

जि.प. निवडणूक विभागाचा क्रमांक

निवडणूक विभागाचे

नाव

निवडून आलेल्या सभासदाचे नाव

पक्ष

आटपाडी

01

दिघंची

पृथ्वीराज तानाजी पाटील

शिवसेना

आटपाडी

02

करगणी

विनायक मारूती मासाळ

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी

आटपाडी

03

निंबवडे

पडळकर माधवी ब्रम्हदेव

भारतीय जनता पार्टी

आटपाडी

04

खरसुंडी

जयदीप मोहनराव भोसले

शिवसेना

जत

05

जाडरबोबलाद

रवि सावित्री तम्मणगौडा

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी

जत

06

उमदी

यलगोंडा आमसिध्दा तोरणे

भारतीय जनता पार्टी

जत

07

संख

कविता किरण पाटील

भारतीय जनता पार्टी

जत

08

दरीबडची

पाटील सरदार संपतराव

भारतीय जनता पार्टी

जत

09

मुचंडी

देवर्षी रमेश गंगाण्णा

भारतीय जनता पार्टी

जत

10

बनाळी

सुनिल रावसाहेब पवार

भारतीय जनता पार्टी

जत

11

शेगाव

शिवाजी अशोक खिलारे

भारतीय जनता पार्टी

जत

12

डफळापूर

स्वप्नाली मनोज मासाळ

भारतीय जनता पार्टी

जत

13

बिळूर

जिवाणावर शिल्पा रविकुमार

भारतीय जनता पार्टी

खानापूर

14

नागनाथनगर (नागेवाडी)

डॉ. शीतल अमोल बाबर

शिवसेना

खानापूर

15

लेंगरे

मनिषा प्रकाश बागल

शिवसेना

खानापूर

16

करंजे

ॲड. सई आशिषकुमार शिंदे

शिवसेना

खानापूर

17

भाळवणी

हिम्मत बाजीराव जाधव

शिवसेना

कडेगाव

18

तडसर

वैशाली संभाजी मुळीक

इंडियन नॅशनल काँग्रेस

कडेगाव

19

कडेपूर

कुंभार विद्या शिवाजी

इंडियन नॅशनल काँग्रेस

कडेगाव

20

वांगी

प्रियांका अमोल महाडिक

इंडियन नॅशनल काँग्रेस

कडेगाव

21

देवराष्ट्रे

आशा प्रमोद गावडे

इंडियन नॅशनल काँग्रेस

तासगाव

22

मांजर्डे

मोहन (नाना) उत्तम पाटील

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

तासगाव

23

सावळज

ॲड. विजय विश्वास धेंडे

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

तासगाव

24

विसापूर

अर्जून (बापू) जनार्दन पाटील

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

तासगाव

25

येळावी

अमित उर्फ विशाल विजयराव पाटील

इंडियन नॅशनल काँग्रेस

तासगाव

26

चिंचणी

अविराज उर्फ अक्षय अजय पाटील

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

तासगाव

27

मणेराजुरी

शशिकांत नारायण जमदाडे

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी

कवठेमहांकाळ

28

ढालगाव

विकास चंद्रकांत हाक्के

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

कवठेमहांकाळ

29

कुची

दादासो नारायण कोळेकर

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

कवठेमहांकाळ

30

देशिंग

श्रीमती सुजाता निवास पाटील

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी

कवठेमहांकाळ

31

रांजणी

संजय निवृत्ती बनसोडे

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

पलूस

32

कुंडल

ऋषिकेश महेंद्र लाड

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

पलूस

33

दुधोंडी

वर्षा शिवाजी जाधव

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

पलूस

34

अंकलखोप

सुदीप दर्याप्पा गडदे

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

पलूस

35

भिलवडी

प्रतीक संग्राम पाटील

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

वाळवा

36

रेठरे हरणाक्ष

श्रीमती प्रतिमा सुजित मोरे

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

वाळवा

37

बोरगाव

श्रीमती कांता शिवाजी वाटेगावकर (माई)

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

वाळवा

38

कासेगाव

श्रीमती संगीता संभाजीराव पाटील

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

वाळवा

39

वाटेगाव

श्रीमती संध्या आनंदराव पाटील

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

वाळवा

40

पेठ

श्रीमती मंदा भगवान माळी

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

वाळवा

41

वाळवा

संताजी रघुनाथ मेटकरी

शिवसेना

वाळवा

42

कामेरी

जयराज चंद्रकांत पाटील

भारतीय जनता पार्टी

वाळवा

43

चिकुर्डे

अभिजीत शिवाजीराव पाटील

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)

वाळवा

44

बावची

धैर्यशिल मानसिंग थोरात

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

वाळवा

45

बागणी

श्रीमती मोहिनी सागर खोत

रयत क्रांती पक्ष

वाळवा

46

येलूर

श्रीमती देविका भोजराज राजेघोरपडे

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

शिराळा

47

पणुंब्रे तर्फ वारूण

शीला शंकर मोहिते

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

शिराळा

48

वाकुर्डे बुद्रुक

नाईक राजेश्वरी रणधीर

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी

शिराळा

49

कोकरूड

देशमुख साईतेजस्वी सत्यजीत

जनसुराज्य शक्ती

शिराळा

50

मांगले

विराज मानसिंग नाईक

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

मिरज

51

भोसे

आशिष जयवंत जाधव

भारतीय जनता पार्टी

मिरज

52

एरंडोली

स्नेहल उमेश मोरे

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी

मिरज

53

आरग

शोभा वसंत खोत

भारतीय जनता पार्टी

मिरज

54

बेडग

होनमोरे अस्मिता बाळासाहेब

भारतीय जनता पार्टी

मिरज

55

मालगाव

श्रीमती कांबळे दिपाली श्रीकांत

भारतीय जनता पार्टी

मिरज

56

कवलापूर

कांबळे मंजुश्री प्रज्योत

भारतीय जनता पार्टी

मिरज

57

बुधगाव

एडके पूजा रोहन

इंडियन नॅशनल काँग्रेस



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰