yuva MAharashtra निधन वार्ता : तानुबाई महादेव कांबळे यांचे निधन

निधन वार्ता : तानुबाई महादेव कांबळे यांचे निधन



 भिलवडी दि. ११ : तानुबाई महादेव कांबळे (वय ८८ वर्षे) यांचे बुधवार दि. १०/०९/२०२५ रोजी भिलवडी (ता. पलूस) येथे राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्या बुद्धवासी महादेव कांबळे (गुरुजी) यांच्या त्या पत्नी होत्या. 

 त्यांच्या पाश्चात दोन मुले, दोन मुली, सूना नातवंडे असा परिवार आहे. 

 

राक्षविसर्जन व कार्य --

राक्षविसर्जन व कार्य शुक्रवार दि १२/०९/२०२५  रोजी सकाळी १०:०० वा. भिलवडी येथे होणार आहे.



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰