yuva MAharashtra निधन वार्ता : सेवानिवृत्त शिक्षक जगन्नाथ शंकर गायकवाड ( नाना ) यांचे दुखद निधन

निधन वार्ता : सेवानिवृत्त शिक्षक जगन्नाथ शंकर गायकवाड ( नाना ) यांचे दुखद निधन



भिलवडी दि.२१  : भिलवडी (ता.पलूस) येथील सेवानिवृत्त शिक्षक जगन्नाथ शंकर गायकवाड (वय ७७) यांचे गुरुवार दिनांक २१ / ०८ / २०२५ रोजी  राहत्या घरी माळवाडी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. 

   त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना व नातवा़डे असा परिवार आहे.

     सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक  रामानंदनगर शाखेचे शाखाधिकारी रमाकांत गायकवाड व ग्रामसेवक रविकांत गायकवाड यांचे ते वडील होत.

  

रक्षाविसर्जन : 

दिनांक - २२/८/२०२५  रोजी 

सकाळी ९:०० वाजता 

माळवाडी-सांगली रोड पाटील मळा येथे होणार आहे.

 


 🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰