सांगली, दि. 19 (जि. मा. का.) : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे सोमवार, दिनांक 23 जून 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार, दिनांक 23 जून 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता मिरज ग्रामीण व शहर (जि. सांगली) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणी व पक्ष प्रवेश कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ – शाही दरबार हॉल, टाकळी रोड, मिरज.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰