yuva MAharashtra निधन वार्ता : विजया सूर्यवंशी यांचे निधन

निधन वार्ता : विजया सूर्यवंशी यांचे निधन



बहे (ता. वाळवा) दि. ०१ जून २०२५ :  विजया संपतराव सूर्यवंशी बहे ता.वाळवा जी.सांगली यांचे शनिवार दि. ३१ मे २०२५ रोजी वयाच्या 57 व्या वर्षी अकस्मित दुःखद निधन झाले.
    त्यांच्या पश्चात पती , मुलगा , सून, नातवंडे असा परिवार आहे.
   

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰