सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह हे रविवार, दि. 27 एप्रिल 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दि. 27 एप्रिल रोजी मे. बी. जी. चितळे, भिलवडी स्टेशन येथे आगमन व तेथील कार्यक्रमास उपस्थिती व मुक्काम.
दि. 28 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता मे. बी. जी. चितळे, भिलवडी स्टेशन येथून इचलकरंजी, जि. कोल्हापूरकडे प्रयाण.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰