कै. पांडुरंग तातोबा वाईंगडे
आमचे वडील पांडुरंग तातोबा वाईंगडे यांचे मंगळवारी 16 फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांच्या निधना नंतर आमचे कुटुंबावरती प्रेम करणारे आमचे स्नेही मित्रमंडळी यांनी प्रत्यक्ष भेटून आमचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला, फोनवरून,व्हाट्सअप वरून प्रत्यक्ष भेटून आमचे सांत्वन केले. यामध्ये औद्योगिक क्षेत्रात सामाजिक, राजकीय, साहित्य,आर्थिक क्षेत्रात काम करणारी दिग्गज मंडळी यांनी आम्हाला भेटून,आमचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला, आमच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.त्याबद्दल आम्ही आमच्या कुटुंबातर्फे ऋणी आहोत.
शोकाकुल : विजय पांडुरंग वाईंगडे, अजय पांडुरंग वाईंगडे, आणि समस्त वाईंगडे परिवार,
पांडुरंग इंजिनिअरिंग वर्क्स. किर्लोस्करवाडी रामानंदनगर
ता.पलूस, जि. सांगली.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰