BANNER

The Janshakti News

निधन वार्ता, श्रीमती पुतळाबाई आनंदा टकले यांचे दु:खद निधन




भिलवडी दि ७ : माळवाडी तालुका पलूस येथील श्रीमती पुतळाबाई आनंदा टकले वय वर्ष 90 यांचे शुक्रवार दिनांक 06/09/24 रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.



त्यांच्या पश्चात दोन मुलं सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

भारतीय लष्करातील सेवानिवृत्त जवान , माळवाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व धनगर समाजाचे माजी चेअरमन श्री विलास आनंदा टकले (नाना) व माळवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री माणिक आनंदा टकले यांच्या त्या मातोश्री होत.

रविवार दिनांक 08/09/24 रोजी सकाळी 9.30 वाजता भिलवडी येथील कृष्णा घाटावरती रक्षाविसर्जन ,दहावीचा विधी होणार असून दुपारी 12 वाजता माळवाडी येथील घरी कार्याचा विधी होणार आहे.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖