भिलवडी दि. 10 : माळवाडी तालुका पलूस येथील दादासो मंगेश हराळे वय वर्ष 42 यांचे सोमवार दिनांक 09/09/24 रोजी दुःखद निधन झाले
त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी, पत्नी ,आई, पुतण्या,वहिनी असा मोठा परिवार आहे.
बुधवार दिनांक 11/09/24 रोजी सकाळी 9.30 वाजता भिलवडी येथील कृष्णा घाटावरती रक्षाविसर्जन ,दहावीचा विधी होणार आहे.व दुपारी 12 वाजता माळवाडी येथील घरी कार्याचा विधी होणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖