BANNER

The Janshakti News

44-सांगली लोकसभा मतदारसंघाचा निकाल घोषित अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी44-सांगली लोकसभा मतदारसंघाचा निकाल घोषित

अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी


सांगली दि 4 (जि.मा.का.) :  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदारसंघात  अपक्ष उमेदवार  विशाल (दादा) प्रकाशबापू पाटील विजयी झाल्याचे जिल्हाधिकारी तथा 44-सांगली लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी घोषित केले. त्यांना 5 लाख 71 हजार 666 इतकी मते मिळाली. विजयी उमेदवार विशाल पाटील यांना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले. 44-सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारांना विधानसभा मतदारसंघनिहाय पडलेली मते पुढीलप्रमाणे.हेही पहा ---

https://youtu.be/DCWejniGbGI?si=r9F0Ri0RZDQNa2lo

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖