BANNER

The Janshakti News

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन






सांगली दि. 28 (जि.मा.का.) :- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर  यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या अभिवादन प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, उपजिल्हाधिकारी रघुनाथ पोटे, उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, तहसीलदार अमोल कुंभार, तहसीलदार लीना खरात, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी मीना निंबाळकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

हेही पहा ----

 


https://youtu.be/KdFoXTSTobI?si=B0-mt7Nne630Lu-r

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖