BANNER

The Janshakti News

44-सांगली लोकसभा मतदारसंघात 20 उमेदवार निवडणूक रिंगणात

44-सांगली लोकसभा मतदारसंघात 20 उमेदवार निवडणूक रिंगणात

 सांगली, दि. 22 (जि. मा. का.) :  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 44-सांगली लोकसभा मतदार संघात 7 मे 2024 रोजी मतदान होत असून या निवडणुकीसाठी 20 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.


♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️


Youtube Link
👇

♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️