BANNER

The Janshakti News

44- सांगली लोकसभा मतदार संघात नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 20 उमेदवारांची 22 नामनिर्देशन पत्रे दाखल                  www.thejanshaktinews.in

 

44- सांगली लोकसभा मतदार संघात

नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी

20 उमेदवारांची 22 नामनिर्देशन पत्रे दाखल

 

सांगली दि. 19 (जि.मा.का.) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी 44-सांगली लोकसभा मतदारसंघात आज नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 20 उमेदवारांनी 22 नामनिर्देशनपत्रे दाखल केली. आजअखेर एकूण 30 उमेदवारांची 39 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. या नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल आहे.

 

 दिनांक 19 एप्रिल रोजी दाखल झालेली नामनिर्देशनपत्रे पुढीलप्रमाणे.

 

(1)      सुरेश तुकाराम टेंगळे यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.


(2)     जालिंदर मच्छिंद्र ठोमके यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.(3)     धनंजय हरी गाडगीळ यांनी भारतीय जनता पार्टीतर्फे एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.


(4)    बाजीराव शंकर गवळी यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.

(5)    चंद्रहार सुभाष पाटील यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.


(6)     दिव्या चंद्रहार पाटील यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.


(7)    दत्तात्रय पंडित पाटील यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.


(8)    प्रकाश शिवाजीराव शेंडगे यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.


(9)     रेणूका प्रकाश शेंडगे यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.


(10)  दिगंबर गणपत जाधव यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे एक व अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.


(11)  महेश यशवंत खराडे यांनी स्वाभिमानी पक्षा तर्फे एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.


(12) बापू तानाजी सुर्यवंशी यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.


(13)  टिपू सूलतान सिकंदर पटवेगार यांनी बहुजन समाज पार्टी तर्फे एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.


(14) प्रतिक प्रकाशबापू पाटील यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षातर्फे एक व अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.


(15) विशाल प्रकाशराव पाटील यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.


(16) स्मिता शितल यादव यांनी इंन्सानियत पार्टी तर्फे एक नामनिर्देशन पत्र दाखल केले.


(17)  अल्लाउद्दीन हयातचाँद काजी यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.


(18)  रविंद्र चंदर सोलनकर यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.


(19)  महेशकुमार कांबळे यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.


(20) तोहीद इलाही मोमीन यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.

♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️