BANNER

The Janshakti News

शिवसेना (शिंदे गट) पक्षाची पहिली यादी जाहीर..
 मुंबई , दि.28 : महाराष्ट्रात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने लोकसभा निवडणुकीसाठी मावळ , हिंगोली , बुलढाणा , दक्षिण-मध्य मुंबई , रामटेक , हातकणंगले , कोल्हापूर , शिर्डी या मतदारसंघात आठ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.


शिवसेना (शिंदे गट) यादी जाहीर


1) मावळ - श्रीरंग बारणे


2) हिंगोली - हेमंत पाटील


3) बुलढाणा - प्रतापराव जाधव


4) दक्षिण-मध्य मुंबई - राहुल शेवाळे


5) रामटेक - राजू पारवे


6) हातकणंगले - धैर्यशील माने


7) कोल्हापूर - संजय मंडलीक


8) शिर्डी - सदाशिव लोखंडे

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Youtube Link
👇

https://youtube.com/@thejanshakatinews5707

Portal Link
👇

www.thejanshaktinews.in

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

Tags