BANNER

The Janshakti News

मा.श्री. श्रीमंत मोटे यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार मिळाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा...!




===============================
===============================



तासगाव तालुक्यातील येळावी येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत मोटे यांना प्रतिष्ठा फाउंडेशन महाराष्ट्र , यांच्या वतीने राज्यस्तरीय ' समाजरत्न' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 

हा पुरस्कार ४ जानेवारी रोजी तासगाव येथे आयोजित केलेल्या ८ वे प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक समिक्षक प्रा.डॉ. सुनीलकुमार लवटे , प्रबोधनकार ह. भ. प. तुकारामबाबा महाराज , ज्येष्ठ साहित्यिक बा.ह.मगदूम , ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जयश्री श्रेणिक पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 
याबद्दल
मा.श्री. श्रीमंत मोटे यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा...!




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆