BANNER

The Janshakti News

पदग्रहण सोहळा : जायंटस् ग्रुप ऑफ भिलवडी जायंटस् ग्रुप ऑफ भिलवडी सहेली व यंग जायंटस् च्या नुतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व शपथविधी समारंभ उद्या होणार संपन्न ; प्रमुख पाहुणे मा.श्री सुरेशजी बेदमुथा



=====================================
=====================================

भिलवडी वार्ताहर :        दि. 5 जानेवारी 2024

सांगली / भिलवडी : जायंटस् ग्रुप ऑफ भिलवडी , जायंटस् ग्रुप ऑफ सहेली व यंग जायंटस् च्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उद्या शनिवार (दि. 6 जानेवारी) रोजी सायंकाळी सहा वाजता  बाबासाहेब चितळे सांस्कृतिक भवन शिवाजीनगर माळवाडी (भिलवडी) ता.पलूस येथे होणार असल्याची माहिती मावळते अध्यक्ष सुधिर गुरव यांनी दिली.
  या पदग्रहण व शपथविधी समारंभासाठी प्रमुख पाहुणे मा.श्री. सुरेशजी बेदमुथा विभागीय आयुक्त औरंगाबाद , (डायनॅमिक डीएसएन टिचर आर्ट ऑफ लिव्हिंग ) , मा. डॉ. सतीश बापट मेंबर- सेंट्रल कमिटी , जायंटस् वेलफेअर फौंडेशन , मा. ॲड. विलासराव पवार मेंबर- स्पेशल कमिटी, जायंटस् वेलफेअर फौंडेशन ,  मा. श्री. गिरीश चितळे माजी अध्यक्ष जायंटस् वेलफेअर  फौंडेशन २-क , मा. श्री. रामदास रेवणकर अध्यक्ष जायंटस् वेलफेअर  फौंडेशन २-क ,  मा. श्रीमती अनुजा पाटील उपाध्यक्षा जायंटस् वेलफेअर  फौंडेशन २-क , मा. सौ. शीला चौगुले खजिनदार जायंटस् वेलफेअर  फौंडेशन २-क ,  यांच्या सह आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 
 
 मा.श्री सुहास खोत - युनिट डायरेक्टर - जायंटस् वेलफेअर  फौंडेशन २-क,क्र.१ यांच्या हस्ते हा शपथविधी समारंभ होणार आहे.

  
 नुतन कार्यकारिणी २०२४ ---

जायंटस् ग्रुप ऑफ भिलवडी --

अध्यक्ष        -- श्री. सुबोध वाळवेकर 
उपाध्यक्ष      -- श्री. बाळासाहेब महिंद-पाटील
उपाध्यक्ष      -- श्री. महावीर चौगुले
कार्यवाह       -- श्री. निवास गुरव
सहकार्यवाह  -- श्री. पार्श्वनाथ चौगुले
खजिनदार     -- श्री. विशाल सावळवाडे
आय.पी.पी.   -- श्री. सुधिर गुरव 

जायंटस् ग्रुप ऑफ भिलवडी सहेली --

अध्यक्षा    -- सौ. स्मिता सुबोध वाळवेकर 
उपाध्यक्ष  -- सौ.उज्वला सुनील परीट
उपाध्यक्ष  -- सौ.स्नेहा शांतिनाथ शेडबाळकर
कार्यवाह   -- सौ.अमृता अमित चौगुले
खजिनदार    -- सौ.चैत्राली चंद्रशेखर कुलकर्णी
आय.पी.पी.  -- सौ.अनिता सुधिर गुरव

यंग जायंटस् नूतन कार्यकारिणी - २०२४

अध्यक्ष    -- चि. अवधूत राजेंद्र कोरे
उपाध्यक्ष  -- चि. हृतिक रमेश पाटील
उपाध्यक्ष  -- चि. योगेश मोहन वाळवेकर
कार्यवाह    -- चि. प्रथमेश सुनिल परीट
खजिनदार  -- चि. संस्कार संजय पाटील
सहकार्यवाह -- चि. वरद विनोद चौगुले
  
 जायंटस् चे मार्गदर्शक - एनसीएफ मेंबर्स डॉ. जयकुमार चोपडे , मकरंद चितळे , डी.सी.पाटील , श्रीमती सुनिता चितळे , सौ.लिना चितळे , सौ. भक्ती चितळे हे देखील या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. 
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆