BANNER

The Janshakti News

गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला प्रतिटन ४०० रूपये दुसरा हप्ता मागणीसाठी दिनांक १३ सप्टेंबर रोजी कोल्हापूरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विराट मोर्चा..

=====================================
=====================================

भिलवडी : वार्ताहर                       दि. 31 ऑगस्ट 2023

गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला प्रतिटन ४०० रूपये दुसरा हप्ता मागणीसाठी दिनांक १३ सप्टेंबर रोजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथील साखर सहसंचालक कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या विराट मोर्चा साठी सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे... स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष संदिप राजोबा यांचे आवाहन..
आपला कोणताही बिजनेस वाढवायचा असेल तर हा व्हिडीओ नक्की पहा..
                           👇


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆