BANNER

The Janshakti News

प्रसाद कांबळे सेट परीक्षा उत्तीर्ण=====================================
==============================


सांगली दि. ०९ : कुपवाड येथील रहिवासी प्रसाद कांबळे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी २६ मार्च २०२३ रोजी घेतलेल्या सेट परीक्षेत बाजी मारली आहे. त्यांनी विधी (लॉ) या विषयात ही परीक्षा उत्तीर्ण केले आहे. त्यांनी आपले पदवी व पदव्युत्तर शिक्षण शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय चंद्रपूर येथून पूर्ण केले आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई, वडील व उपरोक्त महाविद्यालयातील प्राध्यापकांना दिले आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


https://youtube.com/@thejanshakatinews5707
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆