वाचनालयाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध उद्योगपती मा.श्री. गिरीश चितळे ऑनलाईन उपस्थित
=====================================
=====================================
भिलवडी : वार्ताहर दि.१६ जून २०२३
भिलवडी (ता.पलूस) : सार्वजनिक वाचनालय भिलवडी या संस्थेची कार्यकारी मंडळाची सहविचार सभा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सार्वजनिक वाचनालय भिलवडी या संस्थेची कार्यकारी मंडळाची सहविचार सभा गुरुवार दिनांक 15 / 06 / 2023 रोजी सार्वजनिक वाचनालय पलू तालुक्यातील भिलवडी या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडली.
सभेच्या अध्यक्ष स्थानी भू .ना.मगदूम सर होते .कार्यवाह सुभाष कवडे सर यांनी सूत्रसंचालन करून विविध उपक्रमाची माहिती दिली.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध उद्योगपती मा.श्री. गिरीश चितळे ऑनलाईन उपस्थित होते. वाचनालयाचे विश्वस्त जी .जी.पाटील, ए.के .चौगुले , डी.आर .कदम ,केळकर सर,साठे सर व सर्व संचालक मंडळ यांच्या सह सर्व ग्रंथालय सेवक उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆