BANNER

The Janshakti News

श्रीमती शांताबाई आनंदा माने यांचे दुख:द निधन======================================
======================================

भिलवडी : वार्ताहर

माळवाडी (ता.पलूस) येथील श्रीमती शांताबाई आनंदा माने यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धकाळाने दुख:द निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे .

क्षितिज रूरल नॉन ॲग्रि को ऑप क्रेडिट सोसायटीचे संस्थापक चेअरमन व क्षितिज सेवाभावी संस्थेचे संस्थापक व दैनिक पुढारीचे वार्ताहर श्री.प्रदीप माने यांच्या त्या मातोश्री होत.


रक्षाविसर्जन शुक्रवार दि. १२ रोजी सकाळी ९:३० वाजता कृष्णा नदी घाटावरती होणार आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆