BANNER

The Janshakti News

निधन वार्ता - श्री किसन राजाराम टकले यांचे निधन..======================================
======================================

निधन वार्ता

भिलवडी ( ता . पलूस ) येथील श्री किसन राजाराम टकले (वय ८० वर्ष) यांचे शनिवार दि . ०७ मे रोजी भिलवडी-साखरवाडी येथे राहत्या घरी वृद्धकाळाने निधन झाले .
त्याच्या पश्चात २ मुले , २ मुली , सुना , नातवंडे असा परिवार आहे.
रक्षा विसर्जन सोमवार दिनांक ०९/०५/२०२३ रोजी साखरवाडी येथे कृष्णा नदी पाणवठ्यावर सकाळी ९ : ३० वाजता होणार आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆