BANNER

The Janshakti News

सम्राट सामाजिक संस्थेच्यावतीने प्रबोधनपर पथनाट्य सादरीकरण




=====================================
=====================================

सोलापूर | दि.१५ एप्रिल २०२३

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त येथील सम्राट बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने प्रबोधनपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. "शेष सांस्कृतिक"च्या कलाकारांचा या पथनाट्यात सहभाग होता.
  सोलापुरातील पार्क चौक, सात रस्ता, सैफुल, आसरा आदी ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले. श्रेयस कोणदे, श्रुती लालसरे, अंजली सलगर, आदित्य पांडे, रुद्र बेसरे, समृद्धी शिंदे, मनोज घोरपडे, बसवराज बेरे, सावर्णी व्हनमाने, सम्राट बनसोडे, मुकेश जमादार या कलाकारांचा पथनाट्यात सहभाग होता.



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीनिमित्त सम्राट बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने "शेष सांस्कृतिक"च्या कलाकारांनी सोलापुरातील विविध भागात प्रबोधनपर पथनाट्य सादर केले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

https://youtube.com/@thejanshakatinews5707

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆