BANNER

The Janshakti News

निधन वार्ता : विलास मोरे यांचे निधन..



=====================================
=====================================

भिलवडी | दि. १८ फेब्रुवारी २०२३
--------------------------------------------------------------------

भिलवडी ( ता. पलूस ) येथील सांगली जिल्हा कलेक्टर कार्यालयातील नाईक पदावरून सेवानिवृत्त झालेले विलास भिमराव मोरे ( वय ७७ ) रा.भिलवडी ता.पलूस यांचे आज दि.१८ / ०२ / २०२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे . त्यांच्या पशात्य दोन मुले दोन मुली सुना नातवंडे असा परिवार असून ते पलूस तालुका दलित महासंघाचे अध्यक्ष नितिन मोरे यांचे वडील होत .

रक्षाविसर्जन रविवार दि .१९ / ०२ / २०२३ रोजी सकाळी १० :०० वा .
कृष्णा नदी ( साठे नगर ) पानवठ्यावर होणार आहे .


◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆◆◆◆◆●◆●◆


◆●◆●◆●◆●◆●◆◆◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆