BANNER

The Janshakti News

सौ. मधुताई बबन वायदंडे यांचे दु:खद निधन..=====================================
=====================================

निधन वार्ता :

भिलवडी | दि.08 फेब्रुवारी 2023

माळवाडी ( ता.पलूस ) येथील श्री.रविंद्र बबन वायदंडे व धर्मेंद्र बबन वायदंडे यांच्या मातोश्री सौ. मधुताई बबन वायदंडे ( ७० वर्षे ) यांचे बुधवार दि. ०८ /०२/२०२३ रोजी सकाळी ७:३० वाजता माळवाडी ता.पलूस येथील राहत्या घरी आकस्मिक दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती , दोन मुले , सुना , नातवंडे असा मोठा आप्त परीवार आहे. त्यांच्या जाण्याने माळवाडी (भिलवडी) येथील वायदंडे व मोरे परिवारावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रक्षाविसर्जन व उत्तरकार्य विधी --

वार - रविवार
दिनांक - १२ / ०२ / २०२३ 
वेळ - सकाळी १० : ०० वाजता
ठिकाण - " कृष्णा घाट " भिलवडी ता.पलूस जि.सांगली येथे होणार आहे.


◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆


■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■◆■