BANNER

The Janshakti News

निधन वार्ता : वसंत कदम यांचे दु:खद निधन ..




======================================
======================================

भिलवडी | दि.१८ फेब्रुवारी २०२३
----------------------------------------------------------------
महावीरनगर ( भिलवडी ) ता.पलूस येथील वसंत ज्ञानू कदम ( वय ६५ ) यांचे शुक्रवार दि.१७/०२/२०२३ रोजी  अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांच्या पश्चात्य पत्नी दोन मुले . दोन मुली . सूना नातवंडे असा परिवार आहे.

रक्षाविसर्जन रविवारी सकाळी महावीरनगर येथे  ९ : ०० वा . होणार आहे .

◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆


◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆