====================================
====================================
लासलगाव | दि. १७ डिसेंबर २०२२
किसन केदू कापसे यांचे काल दि. १६ डिसेंबर रोजी दिर्घकाळ आजाराने निधन झाले. ते ७५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्च्यात पत्नी, २ मुले , ४ मुली व नातवंड असा आप्त परिवार आहे. किसन केदू कापसे हे लासलगाव ता.निफाड जि.नाशिक येथील सर्व परिचित व्यक्तीमत्व होते.
त्यांच्या निधनाने लासलगावात शोककळा पसरली आहे.
त्यांचा अंतिम संस्कार आज शनिवार दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता लासलगाव येथील स्मशान भुमिवर झाला असून◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
उद्या रविवार दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी ९:०० वाजता रक्षाविसर्जन होणार आहे.