BANNER

The Janshakti News

निधन वार्ता : अल्पना वैभव रांजणे यांचे हृदयविकाराने दुख:द निधन..=====================================

=====================================

भिलवडी | दि.03 / 09 / 2022
भिलवडी तालुका पलूस येथील अल्पना वैभव रांजणे यांचे शनिवार दि. ०३ सप्टेंबर २०२२ रोजी हृदयविकाराने निधन झाले.त्या 45 वर्षांच्या होत्या.अल्पना रांजणे ह्या भिलवडी येथे अशासेविका म्हणून सेवा बजावत होत्या. अल्पना यांच्या पश्चात पती, मुलगा ,  मुलगी असा परिवार आहे.

रक्षाविसर्जन सोमवारी दि. ०५ / ०९ / २०२२ रोजी सकाळी ९:३० वाजता कृष्णा घाट (साखरवाडी) येथे होणार आहे.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆