निधन वार्ता --------
श्रीमती. शांताबाई तुकाराम शिंदे यांचे दु:खद निधन...
------------------------------------------------------------------
सामान्य जनतेचा बुलंद आवाज....!
भिलवडी | दि. ३०/०१/२०२२
अंकलखोप ( विठ्ठलनगर ) येथील श्रीमती . शांताबाई तुकाराम शिंदे ( वय वर्षे ८४ ) यांचे शनिवार दि. २९/०१/२०२२ रोजी राहत्या घरी वृद्धपकाळाने निधन झाले . त्यांच्या पश्चात्य दोन मुले तिन मुली सुना नातवंडे आसा परिवार असून विठ्ठलनगर येथील सामाजिक कार्यकर्ते आशोक शिंदे व जि.प. शाळा संतगावचे मुख्याध्यापक रामचंद्र शिंदे गुरुजी यांच्या त्या मातोश्री होत . डॉक्टर अजिंक्य शिंदे यांच्या आजी होत .
रक्षाविसर्जन --------
सोमवार दि .३१/०१/२०११ रोजी सकाळी ९ : ३० वा. अंकलखोप कृष्णा नदीच्या पाणवठयावर होणार आहे .
--------------------------------------------------------------------
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆