BANNER

The Janshakti News

स्वामी विवेकानंद दिव्यांग फाऊंडेशन च्या वतीने स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी....स्वामी विवेकानंद दिव्यांग फाऊंडेशन च्या वतीने  स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी....

--------------------------------------------------------------------
           
   सामान्य जनतेचा बुलंद आवाज....!
    संपादक - भाऊसाहेब रुपटक्के

---------------------------------------------------------------------

पलुस | दि. १४ / ०१ / २०२२

आंधळी ता.पलुस येथे स्वामी विवेकानंद दिव्यांग फाऊंडेशन च्या वतीने  स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

 विवेकानंदांच्या भाषणामुळे भारताचे वेदांत अमेरिका आणि युरोपच्या प्रत्येक देशात पोहोचले असे युवकांचे प्रेरणास्थान वेदांत प्रख्यात प्रभावी अध्यात्मीक शिक्षक   स्वामी विवेकानंद यांची जयंती आंधळी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे विनायक गोंदिल जिल्हा युवासेना अध्यक्ष, तालुका अध्यक्ष अजित राजमाने, शहर अध्यक्ष अस्लम नदाफ , फाऊंडेशन चे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, उपाध्यक्ष मधूकर कुंभार, संतोष सावंत, सर्जेराव शिंदे, विकास पाटील, स्वाती पोळ, संकेत हवळ , आदी उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆