BANNER

The Janshakti News

निधन वार्ता... नागठाणे ग्रामपंचायत विद्यमान सद्स्या कै.सविता संजय साळुंखे पाटील यांचे आकस्मित दु:खद निधन..

निधन वार्ता... नागठाणे ग्रामपंचायत विद्यमान सद्स्या कै.सविता संजय साळुंखे-पाटील यांचे आकस्मित दु:खद निधन..


भिलवडी | दि. 12/09/2021

एक कर्तृत्वान व्यक्ती नागठाणे ता. पलूस ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या कै.. सविता संजय साळुंखे-पाटील यांचे शनिवार दि. 11/09/2021 रोजी नागठाणे येथील आपल्या राहत्या घरी आकस्मित दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती , दोन मुले , सासू , दिर-भावजई व मोठा आप्त परीवार आहे. त्यांच्या जाण्याने साळुंखे-पाटील कुटुंबियांवर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
साळुंखे-पाटील कुटुंबियाना दु:खातुन सावरण्याची ईश्वर त्यांना शक्ती देवो... व कै.सविता संजय साळुंखे-पाटील यांच्या मृत आत्म्यास चिर शांती लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना..शोकाकुल - ग्रामपंचायत नागठाणे , स्वराज्य फाउंडेशन नागठाणे , व समस्त नागठाणे ग्रामस्थ ता.पलूस जि.सांगली...

रक्षा विसर्जन --------

सोमवार दि. 13 / 09 / 2021
वेळ ---- सकाळी - 9:00 वाजता
स्थळ---- कृष्णा घाट, नागठाणे ता.पलूस जि.सांगली...