BANNER

The Janshakti News

भिलवडी ता.पलूस येथे आज सायंकाळी " हॉटेल ग्रीनपार्क लॉजिंग " चे उद्घाटन...

भिलवडी ता.पलूस येथे आज सायंकाळी " हॉटेल ग्रीनपार्क लॉजिंग " चे उद्घाटन...

भिलवडी | दि.30 / 08 / 2021
पलूस तालुक्यातील भिलवडी गावचे उद्योजक हॉटेल ग्रीन पार्क चे मालक मा. रमेश मारुती पाटील यांनी भिलवडी माळवाडी दरम्यान कृष्णा पेट्रोल पंपाच्या समोर नव्याने सुरू करीत असलेल्या " हॉटेल ग्रीन पार्क लॉजिंग " चा दिमाखदार उद्घाटन सोहळा आज दि.30 / 08 / 2021 रोजी सायंकाळी ठीक 6:00 वाजता हॉटेल ग्रीन पार्क लॉजिंग या ठिकाणी विविध मान्यवरांच्या शुभास्ते संपन्न होत आहे.

Tags