yuva MAharashtra केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सांगली जिल्हा दौरा

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सांगली जिल्हा दौरा

 


 

 सांगली, दि. 3, (जि. मा. का.) : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे शनिवार, दिनांक 4 जुलै 2026 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

 

शनिवार, दिनांक 4 जुलै 2026 रोजी दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे आगमन. दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद, स्थळ – शासकीय विश्रामगृह सांगली. दुपारी 4 वाजता बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज येथे अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 6 वाजता कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण.


 🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰